पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शरद पवार, सिरमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पुनावाला, कार्यकारी संचालक आदर पुनावाला आदी उपस्थित होते.

आदर पुनावाला स्वच्छ शहर पुढाकारअंतर्गत विविध सक्शन मशिनची यावेळी पंतप्रधान श्री. मोदी यांनी पाहणी केली.
Axact

Post A Comment:

0 comments: