आरोपी गायकवाड याने कारमध्ये (एम.एच. १४ एच. ८४0६) २८0 लिटर गावठी हातभट्टीच्या तयार दारूचे ८ कॅन्ड माल बेकायदेशिररित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कारमध्ये बाळगला होता.त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास करावयाचा असल्याने आरोपीस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी केली, ती न्यायालयाने ग्राह्य धरली.

Post A Comment:
0 comments: